love status in marathi ! marathi love status for gf, bf, wife, husband.

love status in marathi :- hello mitranno mi tumchya sarvan sathi gheun ahot love status in marathi. jr tum love status in marathi chya shodhat asel tr tumi ekdm barobr thikani aala ahat.ethe tumala midnar best love status in marathi for gf, bf, wife, husband sathi best status.prem he ek jivan ahe ani tumi ya jivnala banava swag hech best love status in marathi vaprarun. ashach Best status sathi aamchya Official Website la bhet dya ya link vr .ani enjoy kara aj che best love status in marathi.

love status in marathi


best love status in marathi:-
लांब असूनही ‪#‎तिचा जवळ असल्याचा‬ भास होतो
राव अन ‪#‎जवळअसतानातर‬ विचारूच नका....
 तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
मुलगा :-  Love you DeaR😘😘

मुलगी :-  किती प्रेम करतोस माझ्यावर ?

मुलगा :-  शहाजहाँ एवढा ।

मुलगी :- मग ताजमहाल कधि बनवशील माझ्यासाठी ? 😚☺


मुलगा :- जमीन घेउन ठेवलीय, तु मेली की लगेच कामाला लागतो..😅😅

मुलगी :- हरामखोर😡

😅😆😆😆😆😅

 प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी.,
 मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
 रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
 मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते .....
 प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..
प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि..
..
...
.आणि प्रेमात नापास होणाऱ्यांसठी १७ नंबरचा फॉर्म असावा

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.
तू‬ भेटल्यापासून
‪देव‬ पण ‪नाराज‬ झालाय ‪‎माझ्यावर‬
बोलतो की
‪तू‬ आता काहीच ‪‎मागत‬ नाहीस.


love status in marathi


 तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो...♥
"जगाच्या" दूर एका "प्रेम नगरीत"
आपलं छोटसं घर असावं आणि त्यामध्ये
आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..
 जिथे शब्दांना असतो मान
तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर
विश्वास तेच करतात विश्वासघात
माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला
 पण माझ्यासारखा नाही …😍

कळत नाही इथे कधी कोणाच कोण होऊन जात नको नको
 म्हणताना कधी कोणावर प्रेम होऊन जात...


love status in marathi❤💕💕🌷💕💕❤
❤ती म्हणाली,❤
❤वेडा आहेस तु..❤
❤मी म्हणालो,❤
❤हो गं..❤
❤फक्त तुझ्यासाठी…!❤

❤💕💕❤💕💕❤
 असे म्हणतात...
हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
 हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा
कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते
💟💟💟💟💟💟💟
नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही…

💟💟💟💟💟💟💟

🌺❄🌺❄🌺❄🌺❄🌺
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.
🌺❄🌺❄🌺❄🌺❄🌺
💘फक्त तु आणि तूच...💘love status in marathi


 सुखाची चटक लागली कि
मनाला दु:ख सोसवेनास होत.
आपल्या आभाळभर आकांक्षानी
आपलच दैव आपल्यावर उलटत--
🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺
जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आठवण…
कारण विसरताही येत नाही,
अन त्या व्यक्तीला,
परत देता ही येत नाही…

🌺🌸🌸🌸🌺🌸🌸🌸🌺

✌अस 😍#आयुष्य जगा की #हरलात तरी
#लोकांनी म्हंटले पाहिजे🎀#भाऊ
 #हरून सुधा 👊जिंकलाय😉✌

Do it...🤘
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.


love status in marathi


आज # ति म्हणाली... ऐ # ριℓℓυ माझ्या शाळेत
 मला बघायला # नको येत # जाऊ #Line मारतात रे # पोरी तुझ्यावर......
 असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ... बोलत असता कुशीवरी...
कितीही😠 रागावलीस तरी मी 👉👩
तुझ्यावर रागावणार 😡नाही, कारण तुझ्याशिवाय 👉👩
मी कुणावर प्रेम ❤❤करणार नाही.
only for you pillu 👉👩❤❤❤
 #❤I Love You

कोण म्हणत प्रित यशस्वी
 करण्याची लग्न हिच रित आहे...
आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची
 इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे..
 तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे  माझे विरह प्रेम.
गाणा-या पक्षाला विचार
झुळझुळणा-या वा-याला विचार
झगमगत्या ता-याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

love status in marathi समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची
 हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...
प्रत्येक जण कोणासाठी तरी
झुरत असतो,
जसा पाऊस त्या सरींसाठी,
धरती त्या आकाशासाठी ,
सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,
पण कोणाचेही प्रेम कधी
अपुरे राहत नाही , कारण
सर्वाना विश्वास असतो त्या
मिलनाच्या क्षिताजाचा ..
 #‎देवाचे‬ ‪#‎मंदिर‬ असो किंवा ‪#‎तुटणारा_तारा‬
‪#‎जेव्हा‬ माझे ‪#‎डोळे‬ ‪#‎बंद‬ होतील तेव्हा मी फक्त ‪#‎तुलाच_मागेन‬
तीच्या आठवणींपासून दूर जाण
तुला कधी जमणार नाही रे
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही र

love status in marathi “प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
 प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
 खऱ्या प्रेमामध्ये काही एक नियम नसतो
 प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे भले ते सफल न होवो...
💝🌟🌟🌟💝🌟🌟🌟💝
फक्त Message आणि Chatting करून,
प्रेमाचा अनुभव येत नाही,
तो तर तेव्हा येतो,
जेव्हा तिची आठवण झाली कि,
चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!

🌹कसं सांगू तुला ? 🌹

💝🌟🌟🌟💝🌟🌟🌟💝

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.
 🌺🌟🌟🌟🌺🌟🌟🌟🌺
माझ्या LIFE चा,
सोपा फंडा आहे:
“तुम्ही माझ्याशी चांगले वागा,
मी तुमच्याशी त्याहून चांगला वागेल…”
😊😊

🌺🌟🌟🌟🌺🌟🌟🌟🌺love status in marathi


 अबोलिच्या पानावर अबोलिचा गजरा
 तु मी जरि बोलत नसलो तरी बोलतात आपल्या नजरा..........

 अश्रुंमधला खारटपणा हल्ली
जास्तच वाढत चाललाय
.
.
.
.
.
वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...

तुझ्या क्षितिजाच्या त्या
हळव्या आणि पुसट कडा
संभ्रमाच्या छायेमधील जणू
सप्तरंगी बिकट छटा

त्या झुरण्यात पण एक मजा असते
हसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असते
प्रेम मिळो अगर न मिळो
त्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असते

💖💖💖💖💖💖💖💖
तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!!

💖💖💖💖💖💖💖💖

🙇🏼#पहिल्या ❤#प्रेमापेक्षा💑 पहिल्या
 #प्रेमळ_मैञीणीला👫 #विसरणं😕 *
#सगळ्यात 😔#कठीण🔨असतं...!👫😉
‪#‎खरंप्रेम‬ तर तेव्हा झालं...जेव्हा ती ‪#‎म्हणाली‬ ..
."आपण ‪#‎पळून‬ जाऊन ‪#‎लग्ननाही‬ करायचं,
 मी ‪#‎पटवेल‬ ना माझ्या ‪#‎घरच्यांना‬ ..."
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. ,
 पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह.,
 तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो.💓Love You ...pliu #❤I Love You

love status in marathi


best love status in marathi for your lover:-


जर तुमचे डोळे चांगले असतील तर
 तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर.,
हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..
 मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
 तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून
दाखवायलाही
जिव्हाळा माझा मनातला
 केव्हाच कळल होता मला
 मैत्री अबाधित राहावी
 म्हणून आवरले मी मला
ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात
कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात
अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी
पहाटदवबिन्दुसम निरागस ती अन्
तशीच रहावी माझ्या मनात...
love status in marathi

 सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.
 शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…
आभाळ जेव्हा भरूनयेत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
... मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची.. ...

 प्रेम आहे निशब्द
शब्दांनाही न सापडणार
प्रेम आहे गुपित कुणालाही न
उलगडणारं
प्रेम आहे भावनिक
स्पर्शालाही न कळणारं
प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते..
 नाही तर.... दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे...


 🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹
प्रत्येक जण म्हणतो बायको खूप त्रास देते,
पण असे कोणीच म्हणत नाही कि,
दुःखात फक्त तीच साथ देते!😊
🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस..
दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस..
खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस!
यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट !
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट…!!!**

 💝💖💖💖💝💖💖💖💝
ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत
कळत नाही,
त्यांच्यासाठी रडू नका..
आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते,
ते तुम्हाला रडूच देणार नाहीत…

🌹I love you🌹

💝💖💖💖💝💖💖💖💝


love status in marathi💕🌟💕🌟💕🌟💕🌟💕
भूत,भविष्य,वर्तमान
यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात
तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे
मला वाटतं तू रुसल्यावर
मी हळवी समजून काढावी
तुझ्या गालावरती खळी
मग माझ्या ओठावर दडावी.
💕🌟💕🌟💕🌟💕🌟💕
💘फक्त तु आणि तूच...💘

घेऊन एक नवीन आशेचा कीरण,
स्वागत करू नवीन मराठी वर्षाचे,
महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभारून,
दाखवू भविष्य बदलुन महाराष्ट्राचे...
 💝💝💝💝💝
दिले तेव्हा प्रेम
महान देणगी आहे..
प्राप्त झाले तेव्हा
तो सर्वोच्च
सन्मान आहे…

💝💝💝💝💝

👉😍नवरा आहेस तू माझा...💏
👉🌍हे जग इकडचे तिकडे झाले
तरी 👫माझ्या आयुष्यातली
👉👱तुझी जागा नेहमी तीच असेल💗
जी आज आहे...💝

👉अस बोलणारी माझ्या आयुष्यात कदी येईल??🤔🤔

 असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!
रागावले जरी तिला कोणीही
घाव माझ्या हृदयात व्हावे
... इजा झाली माझ्या अंगी तर आईग
.... तिने म्हणावे .......!
असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!

#‎कधीकधी‬ ‪#‎तुझी‬ इतकी
‪#‎आठवण‬ येते की आपल्या दोघांचे जुने
‪#‎msg‬ वाचुनच ‪#‎गालातल्या‬ गालात ‪#‎हसू‬ येते.
विज्ञानाचं तंत्र शिका पण
 जगण्याचा मंत्र हरवू नका...


love status in marathi


 तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो.💓Love You ...pliu #❤I Love You

तुझ्यात इतके स्वत:ला सामावायचे आहे कि
 आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे...

खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी
एक सुंदर वाक्य:
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!..

मी असाच आहे..
 मी असाच आहे..
 कसाही असलो तरी
 फक्त तुझाच आहे..
 भेटलो नाही कधी तरी..?
 भेट तुझी नि माझी नेहमीच आहे..
 रागवणं हा तर फक्त बहाना आहे..
 प्रेम वाढविण्याचा हा
 नविन FORMULA आहे..
 तुझी आठवण येते, हे तर
 कारण आहे..?
 वेडे, तुला विनाकारण
 छळणं हा तर,
 माझा स्वभाव आहे..

 जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.

love status in marathiसुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ?
ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ?
गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?
कधितरी🚶मी मरेल आणि💃
 तुला साेडुन जाईल, पण ☺ जिवंतपणी 👰
 तुझ्यावर इतकं 💏 प्रेम करेन की 🚶मला
 नेताना देवालाही लाज वाटेल.😇😘
 💖💖💖💖💖💖💖
सुंदर दिसण्यासाठी तु
फक्त एकच करत जा,
आरशात पाहण्याऐवजी,
माझ्या डोळ्यात पाहत जा…

💖💖💖💖💖💖💖

एका मिनिटा मध्ये
७२ वेळा आपलं हृदय
धडधडत असते ............. पण
तुझे हृदय एका मिनिटात
एकदाच जरी धडधडले
तरी तू जिवंत राहू
शकशील, ............ कारण
एका मिनिटात ७१
वेळा माझे हृदय
तुझ्यासाठीच धडधडत
असते ♥ ♥ ♥

 🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे,
तुला खुप त्रास झाला..
Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार…

🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹

💝🌷🌷💝🌷🌷💝
मला सगळ्या गोष्टी,
LIMITED
मध्ये आवडतात..
पण,
तूच एक आहेस
कि,
UNLIMITED
आवडतेस…!

🌹 Love you dear 🌹

💝🌷🌷💝🌷🌷💝

💙🌷🌷🌷💙🌷🌷🌷💙
प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात…😊

💙🌷🌷🌷💙🌷🌷🌷💙

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
    आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम, करतो तिच्या शेजारी बसने…
    आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार, नाही याची जाणीव होणे.
 आठवणीत कधी जेव्हा मन
वेड हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लावपते
लपलेच प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगालेल तेच वातावर पण
कोसळत नाहीत
आता पुन्हा त्याच टपोर्या
थेंबाच्यासरी
वाहत राहता आता फक्त
त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

अगं वेडे...!! मी तुला किती ‪#‎Miss‬ करतो ते माझ्या ‪#‎Phone‬ ला विचार...!!
तु ‪#‎सोबत‬ ‪#‎नसताना‬ तोच मला तुझी ‪#‎आठवण‬ करुन देतो...!!
 मराठी मध्ये सांगितलेलं कळत नाय....??? इंग्लिश मध्ये सांगू... ‪#‎I‬ LOVE U.....


love status in marathi
best love status in marathi for your Lifeline:-

हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले....
 तू चिंब भिजल्यावर तुझ्या
गालावरचे थेंब गालावरच
राहायला तरसता,
क्षणभर का होईना ते
गुरुत्वाकर्षण विसरतात
मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे अगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही..
 एकटेपणा तेव्हा वाटत नाही...
 जेव्हा आपण एकटे असतो ,
 तर तो तेव्हा वाटतो...
 जेव्हा आपल्या बरोबर
 सर्व जण असतात ,
 पण ती व्यक्ती नसते
 जी आपल्याला आपल्या
 बरोबर हवी असते

तुला राग आला कि तू दिसतोस छान
पण एकटक पाहत राहिले
की खाली झुकवतोस मान
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणारआहे
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.

love status in marathi
वाट पाहशील तर आठवण
बनून येईन,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,
एकदा मनापासून मला
आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य
बनून येईन
थोडे थोडे म्हणताना शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पहिले तर रक्ताळलेले हृदय हसत मेले
 काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात.
. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण
नसतानाही जेव्हा अश्रू येतात... ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

मनात तुझ्या नसतानाही
मागे वळून पाहशील का ?
तुझ्याचसाठी थांबलो इथे
दोन शब्द बोलशील का ?
पाहून पाहून दमलो मी
अखेरतू पाहशील का ?
कोंडल्या भावना,वाट देशील का ?
स्वप्न पाही मन माझं
तुझंही असच होतं का ?
मनात तुझ्या नसतानाही
कबुल तू करशील का ?

❤❣❣❣❤❣❣❣❤
दुसऱ्याला ‪खुश‬ ठेवण्यासाठी,
‪‎डोळ्यातलं पाणी‬ लपवावं लागतं..
खुप ‪‎प्रेम‬ असूनही नाही असं दाखवावं लागतं…

❤❣❣❣❤❣❣❣❤


love status in marathi


 खरं प्रेम म्हणजेतडजोड
करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळयेणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द
न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात
फक्त आनंदाश्रु असणं
 💖💛💛💛💖💛💛💛💖
हीच आपली Future Wife असावी,
अशी तिची आणि आपली हि Sweet जोडी असावी,
देवाने सुद्धा म्हणावं खरंच किती Lucky आहेत हे दोघे,
कालपर्यंत GF BF होते आज Husband-Wife आहेत…

💖💛💛💛💖💛💛💛💖

🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀
🌧मुसळधार पाऊस...
☔छत्री एकच हवेत गारवा...
मनात अंगार पाऊस
चिंबचिंब☃🌦...भिजलेला
कधी तुझ्या..मनात
कधी माझ्या..मनात.😘😘😘
🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀
💖 Sweet 💖

ऐक ना पिल्लु खूप छोटीशी लिस्ट आहे ग माझ्या स्वप्नांची..
    पहिलीही तू आहेस आणि शेवटीही तू च आहेस.....


love status in marathi


आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन
बघा
खुप वेळ असेल
तुमचाकडे....
आयुष्यातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही
सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम
करून बघा
राग तर तेव्हा येतो.. जेव्हा आपल आयुष्य बरबाद करुन ते बोलतात की
'आपण फक्त Friends म्हणून राहू शकतो का?
तुमच्या साठी काय पण बोलणारे
खूप भेटतील तुला पण,
फक्त तुझ्याच साठी बोलणारा
मी एकटाच असेन...


LAST WORDS:-

aamala aasha ahe ki tumala he best love status in marathi pasand aale asel. shere kara tumchya gf la ani impress kara .ani ashach love status and best killer status sathi aamchya link vr click kara ..


shere kara facebook ani instagram ani facebook vr .
THANKS YOU:-love status in marathi

love status in marathi

love status in marathi ! marathi love status for gf, bf, wife, husband. love status in marathi ! marathi love status for gf, bf, wife, husband. Reviewed by BloggerAnkit on January 25, 2020 Rating: 5

No comments:

please do not enter any spam link in the commment box

Powered by Blogger.